छत्रपतींना त्रिवार वंदन. एकलव्य, आजच्या दिवसाचे औचित्य साधून लिहिल्याबद्दल धन्यवाद. मराठी स्थळावर मराठी राजाचा विसर पडला असे नको.