कॅसिओ मेक एस. ए. २५ किंवा एस. ए. ३५

वाद्य - हार्मोनिका,व्हायोला,व्हायोलिन,स्ट्रिंग्स

पेटी असल्यास उत्तम, पेटीची मजा किबोर्डवर नाही.

संगणकावर प्रयत्न करायचा झाल्यास, केकवॉक प्रो. ऑडिओ वापरावे, यात व्हर्च्युअल पियानो आहे.

किंवा इथे ऑनलाईन पियानो आहे.

----

दिगम्भा यांस,

लेख आवडला,लेखमालेसाठी शुभेच्छा.