जातीय दंगलींच्या बाबतींत हिंदुत्ववाद्यांवर तुटून पडणारी ही मंडळी मुसलमानांच्या बाबतींत मात्र नरमाईने वागतात, बोलतात व लिहितात.

सहमत.

भयगंडापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला भय वाटते हे प्रथम स्वतःशी कबूल केले पाहिजे. स्वतःच्या वास्तवतेबद्दल स्वतःला अंधारांत ठेवून फसवू नये. परिणामकारक उपचार पद्धतींतील ही पहिली पायरी आहे. त्यानंतर निष्क्रीयता झटकून कुठल्याही भयजनक प्रसंगी आपण सतत असेच घाबरून आयुष्य काढायचे की थोडासा धोका पत्करून पुढील आयुष्य कायमचे भयमुक्त होऊन जगायचे याची निवड करावी. धोका पत्करताना ज्या प्रतिकूल परिणामांची भीती वाटते त्यांच्यासाठी पूर्वतयारी व व्यवहार्य तरतूद करून ठेवावी. आपल्या वागणुकीने आपण भीतीचा किंवा धैर्याचा वारसा पुढील पिढ्यांसाठी ठेवत असतो हे नेहमी लक्षांत ठेवावे.

सहमत.