त्यानंतर निष्क्रीयता झटकून कुठल्याही भयजनक प्रसंगी आपण सतत असेच घाबरून आयुष्य काढायचे की थोडसा धोका पत्करून पुढील आयुष्य कायमचे भयमुक्त होऊन जगायचे याची निवड करावी. धोका पत्करतांना ज्या प्रतिकूल परिणामांची भीति वाटते त्यांच्यासाठी पूर्वतयारी व व्यवहार्य तरतूद करून ठेवावी.
म्हणजे नक्की काय करता येईल असे तुम्हाला वाटते, ते समजले नाही.
- कोंबडी