अतिसहिष्णुतेबद्दल सहमत. मला वाटते जेजे बाहेरचे ते ते वेगळे, महत्वाचे, 'खास' याचेच ही अतिसहिष्णुता एक रूप आहे.
धोका पत्करतांना ज्या प्रतिकूल परिणामांची भीति वाटते त्यांच्यासाठी पूर्वतयारी व व्यवहार्य तरतूद करून ठेवावी.
मात्र वैयक्तिक पातळीवर 'भय' नेमके कसे ओळखायचे व वर उल्लेखलेली तरतूद म्हणजे काय हे कळले नाही.