लेख आवडला.
थोडेफार वाचून समजले. प्रात्यक्षिक केल्यावर आणखी समजेल असे वाटते.
या लेखातून आणखी माहिती समजली. "सव्वातीन" सप्तके असतील तर ते कळ-वाद्य या लेखानुसार स्वशिकवणी करण्यासाठी उपयोगी ठरू शकते.
कवी नीलहंस यांच्या या प्रतिसादानुसार कॅसिओचे एस.ए.२५ किंवा एस.ए.३५ (यात अडीच सप्तके आहेत असे वाटते) उपयोगी आहे. यांना समांतर एस.ए.७५ आहे असे वाटते. भारतीय बाजारात आणखी मॉडेल्स उपलब्ध आहेत असे दिसते.
एस.ए. - ३५
एस.ए. - ७५