नावे पाहून मग लेखन वाचण्याच्या तथाकथित कंपूबाजी प्रकाराला यामुळे कदाचित पायबंद बसेल
युक्ती आवडली. (पण आता पुढचे नाव अंकल स्क्रूज, किंवा मिकी माऊस असेल तर कंपू ओळखेलच कोण ते. ;-)