अमोल,
तु ज्या देशात रहातोस, त्याच देशात मी सुद्दा रहातो..
त्याच देशात पाहिलेल्या स्मारकावरील वाक्यः (तुला समजेल अशी अपेक्षा.. नाहि समजले तर कोणत्याही अमेरिकन माणसाला विचार.. अगदी व वालमार्ट मधिल हमालाला सुद्धा..)
"Everybody give something to Country
Some give everything to Country"
तु ह्या दोघांमधे कोठेच बसत नाहिस!
माझ्या मनातील विचार / भावना शब्दांत सांगता येत नाहीत..
थु तुझ्या आयुष्यावर..
तु हे वाचत असताना, संगणकाच्या पटलावर तुझ्या तोंडाचे प्रतिबींब दिसत असेल.. असा विचार कर कि, ते प्रतिबींब एका नराधमाचे आहे..
थु तुझ्या आयुष्यावर..
जन्माच्या अघोदर ९ महिने आईच्या उदरात , अंधारात रहावे लागते म्हणुन आईकडे जाब मागीतला असशील तु!
थु तुझ्या आयुष्यावर..
तुझी मुले (झाली तर..) तुझ्याबरोबर 'काय दिले आणि काय मिळाले' हा हिशोब मागतील तेव्हा तुला वाटेल..
थु आपल्या आयुष्यावर..