मृदुला, सगळ्यात महत्त्वाचं वाक्य वाचलं नाहीस तू. ते असं आहे
तथाकथित कंपूबाजी प्रकाराला यामुळे कदाचित पायबंद बसेल (ही आपली एक भाबडी आशा आहे... हलकेच घेतलीत तरी वाईट वाटणार नाही)
त्यामुळे तू म्हणतेयस ते होणार यात शंकाच नाही... :D
(कधीकधी गणिताखेरीज इतरही ठिकाणी कंसमामा महत्त्वाचे असतात.. !)
हे सगळं आणि माझी टोपणनावं ही हलकेच घेण्याचीच गोष्ट आहे. फक्त थोडीशी मजा एवढाच माफक उद्देश आहे. तरी हलकेच घ्यावे ही विनंती.
बाकी माझ्या नावांच्या यादीतले मातब्बर मेंबर्स तू आधीच इथे लिहून माझी जरा पंचाईतच करून टाकलीस ः) आता नवे भिडू शोधणं आलं.... हाहाहाहा
(खट्याळ) अदिती