कुशाग्र,
आपला हा तर्कही शक्य आहे. खुद्द एकनाथांनी ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण केले आहे. अन्य संतांच्या लेखनाच्या वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये पाठभेद दिसतात, तशी ही संतांच्या अभंगांचे असे शुद्धिकरण आणि पुनर्लेखन कोणी केले असण्याचीही शक्यता आहे.
(माझ्या माहितीप्रमाणे आपला शुद्धिकरण हा शब्द शुद्धीकरण असा लिहितात. चूक दाखविल्याचा कृ.राग नसावा. )
अवधूत