एकलव्य,

छत्रपतींचा राज्याभिषेक दिन हा "हिंदू साम्राज्य दिन" म्हणून भारतात खूप ठिकाणी उत्साहात साजरा होतो. 

रयतेला खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य देणाऱ्या भारतभूच्या या मुकुट मण्यास मानाचा मुजरा!

जय भवानी! जय शिवराय!!