अजय,
धन्यवाद.
मिटलेल्या लोचनांत..आसवांचे पावसाळे....मनांत आणि डोळ्यांतहि भरून राहिलेले दुःखातिरेक
दिठि तुझी अलगद....आलिंगन
मला अभिप्रेत असलेले हे आशय आहेत,चु.भु द्या .घ्या.
शीला