सर्वप्रथम ही चर्चा वायफ़ळ नाही. हि वास्तविकता आहे कि भारतामधे हिंदु बहुसंख्य असुनहि सग्ळ्यात मोठि दुर्लक्षित गोष्ट आहे. याचे सगळ्यात मोठ्ठे कारण म्हणजे आपल्यामधे असलेली सामाजिक दुहि. चित्त, मला सांगा जेंव्हा पाकिस्तान क्रिकेटची मॅच जिंकतो तेंव्हा मोमिनपुऱ्यामधे (नागपुर) का जल्लोश मनवल्या जातो. त्या जल्लोशाला आपण का विरोध करु शकत नाही???
जोवर सारा हिंदु समाज "गर्व से कहो हम हिंदु है" म्हणु शकत नाही, सारे हिंदु एकत्र होत नाही तोवर आपण असाच मार खात राहणार ः(.
या आणि अश्या चर्चांमधुन एका व्यक्तिचे देखिल मतपरिवर्तन झाले, तरिही ति एक मोठ्ठी उपलब्धी असेल.