टग्या, सही हाणले आहे.आपण तर बुवा गांधीजींचे भक्त. म्हणून आपल्या शत्रूवरही प्रेम केले आणि मेंढ्या पार केल्याच नाहीत.शिवाय,
दुसऱ्याचे काम आपण का करायचे?--इति लोकमान्य टिळक.