चित्तुदादा,

तुझ्या म्हणण्याप्रमाणे सक्रुतदर्शनी माझ्या वाक्यांमधे विरोधाभास आहे. पण आज जगामधे हिंदु, मुस्लिम, ख्रिस्ति, बौध्द हे चार प्रमुख धर्म आहे. त्यातिल बौध्द धर्माचा उगम हा हिंदु धर्मापासुनच झाला आहे. आता हे चार प्रमुख धर्म आहेत, हे सर्व एक होउन एक वैश्विक धर्म निर्माण होईल हि अपेक्षा काहिशी अवास्तव वाटते (तसे झालेतर सगळ्यात उत्तम) 

हे वास्तव लक्षात घेउन मि वरील वक्तव्य केले आहे. आणि त्याच सर्दंभात मि सामाजिक दुही च्या कक्षा बघतो.