मधुकरकदम्बैहि आकीर्णां च मालां विधाय
असे वर्णन वाचल्याचे मला आठवते. म्हणजे कदम्बाच्या ज्या फुलांवर भुंगे आकृष्ट झाल्यामुळे तो भरून गेला आहे अशा कदम्बफुलांचा हार घातला.