आशुतोश,सचिन, अनुप्रिता, अवधुत,सुहासिनी तुमच्याशी सहमत !!

आणि कोंबडी.... गुण हे गुणच असतात...भारतात असो वा कुठेही... "हिटलर हिरो होता हेच खरे !!"

मी-मराठी बुवा/बाई, मी बुचकळ्यात पडले आहे ... कारणः १. सुहासिनी या आशुतोष यांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे तुम्ही आशुतोष आणि सुहासिनी यांच्याशी एकाच वेळी सहमत कसे होऊ शकला ते समजले नाही. २. या चर्चेतील माझ्या एकमेव प्रतिसादात मी सुहासिनी बाईंचीच री ओढली आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी सहमत असाल, तर माझ्याशी असहमत (जे तुमच्या वरील विधानावरून वाटते आहे) कसे?

- कोंबडी