अमोल,
सोसायटी व देश ह्यात खुप खुप फ़रक आहे..
 ढोबळ मुद्देः
 १. सोसायटी तुमच्या फ़ायद्द्या करता / स्वार्थाकरता उभी करता.
 २. सोसायटी ही व्यापारी पद्दतीने चालवली जाते.
 ३. सोसायटी मद्द्ये रहाण्याला तुम्ही पैसे मोजता आणी मोबदला 
    अपेक्षीत करता..
 ४. ईतर बरेच मुद्दे आहेत डोके चालव म्हणजे समजेल....

मुख्य मुद्दा हा, तुला हा सोपा फ़रक समजत नाही, तर बाकिच्या गोष्टी म्हणजे गाढवापुढे वाचली गीता!