शिवछत्रपतींना सादर प्रणाम! शिवकल्याण राजा नावाची ध्वनिफीत संग्रही ठेवावी अशी आहे. हृदयनाथांचे संगीत, लतादीदींचा आवाज, बाबासाहेब पुरंदऱ्यांचे निवेदन आणि एकाहून एक प्रेरणादायक गीते असा सुयोग. संग्रही नसली तरी जालावर ऐकता येईल.
भाग १ -
भाग २ -
राजाशिवाजी.कॉम ह्या संकेतस्थळावर नजर ठेवावी.