खरे तर हा आकडा साधरणतः १२०० वर्षे असा आहे. दोन हजार वर्षापासून भारतीय जनता परकीय आक्रमणांना तोंड देत होती. शक, हून, कुशान, ग्रीक अन मुसलमान अशा एकाहून एक भयाण, रानटी, क्रूर अन सुन्न करून टाकणाऱ्या आक्रमणांत भारताचा मोठा पाडाव साधारणता आठव्या शतकात झाला अन भारताचा मोठा हिस्सा कायमस्वरूपी तुटला गेला (अफगाण, पाक). आठव्या शतकापासून ते वीसव्या शतकापर्यंत भारतमाता पारतंत्र्यात राहिली व शेवटी १५ ऑग. १९४७ ला आपल्या मातृभूमीस खंडित स्वातंत्र्य मिळाले.
अवांतर - आपल्या भूमीचा अजूनही मोठा हिस्सा त्यावेळच्या आक्रमकांनी केलेल्या रानटी राजवटीकडे आहे. दुर्दैवाने त्यांच्यासारखे वागणारे हे बहुतेक सगळे बाटगे पूर्वी आपल्याच संस्कृतीचे वारसदार होते. त्यांच्या पूर्वजांनी या मुसलमानी आक्रमकांना किती कडवी झुंज दिली हे ते आज विसरले आहेत, अज्ञानामुळे, बुद्धी भेदामुळे!