लुई, ह्युई, ड्युई यांपैकी नक्की कोणी(च) अनुवाद केला (नाही) हे न समज़णे हा (मला) होम्सचा (खरा) पराभव वाटतो. खरी अनुवादिका वेबी असावी याचा त्याला साधा संशयसुद्धा येऊ नये याचे आश्चर्य वाटल्याखेरीज़ राहिले नाही.
बाकी मनोगताचे कार्टून नेटवर्क कधी होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे ;)
(ज़मेल तितके(च) हलके घ्या)
(कधीकधी मूळ मज़कुरापेक्षा कंसातले(च) जास्त महत्त्वाचे असते, हे आपणच निदर्शनास आणून दिले आहे)