गीता, प्रवासी, प्रभाकर, मृदुला व अनु यांचे प्रतिसादाबद्दल आभार.

प्रभाकर,
मला कवितेत जे सांगायचे होते ते तुम्ही अतिशय समर्पकपणे उलगडून दाखवले आहे.इतक्या व्यवस्थित मी काही समजावू शकलो नसतो.तुमचे मन:पूर्वक आभार मानतो.

क.लो. अ.
आपला,
मिलिंद