चक्रपाणि,
प्रत्यक्ष परिस्थितीचे अतिशय चांगले वर्णन करण्याची हातोटी तुम्हाला लाभलेली दिसते. छान!
क्युबिकलसमोरून पॉला, ज्युडी, एमी, XXXचे खळखळणे
आता अशा बऱ्याच XXX ची भर पडली असावी! (ह. घ्या.)
शेवटचा परिच्छेद मात्र तुमच्या लेखाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवेलसा झालाय. (परंतु तो थोडासा अपुरा वाटतो.)
मानसी