चक्रपाणि,

वर्णन आवडले,आणि टिकाकारांशी सहमत.

बऱ्याचदा तूम्हाला दादर कबूतर खाना आठवतो तर आपल्या देशाविषयी नक्कीच तुम्हाला प्रेम आहे पण जगाच्या राजधानीची तुलना करण्याइतकी आता अमेरीकेतल्या कोणत्याही स्थळाची लायकी राहिलि नाही लादेनच्या कटानंतर.....

असो,चित्रे पहाण्यासाठी स्लाइड शो ही नीट उघडत नाहीये.

शीला