किरणवा,
तिला हसताना बघणं, तिच्या नजरेला नजर देणे, तीच्या केसातून हात फिरवणं,तिला बेचैन होताना आणि रडताना पाहणं ह्या गोष्टी फक्त एकदा जरी एकदा झाल्या तरी खूप आनंद होतो....आणि ह्याच आनंदाला तुम्ही आतुर आहात.... ;)
त्यापेक्षा फक्त एकदाच प्रेमात मरून घ्या आणि मग
त्यापुढे सारे आयुष्य सुखेनैव जगा
प्रेमात मरण्याच्या अर्थ मला कळत नाही..पण एक सांगू शकतो की प्रेमात एकदा जगा आणि मग त्यापुढे सारे आयुष्य सुखाने जगा...
तुमच्या सर्व इच्छा पूर्णं होवोत....
शुभेच्छुक,
मनोज