चक्रपाणि, माझ्याही कामाचे/कंपनीचे स्वरुप असेच काहीसे आहे. त्यामुळे माझ्या उमेदवारीच्या नोकरीतला पहिला आठवडा आठवला. बाकी एमी = अमांडा का? :-).