बाळूजी,
एकदम सडेतोड उत्तर, आणि आपल्या विचारांशी १००% सहमत...
पण ह्या चर्चेमधून काहितरी 'ऍक्शन आयटम्स' निघाले पाहिजेत, म्हणजे आपण ज्याप्रमाणे ऑफिस च्या चर्चेमधून 'ऍक्शन आयटम्स' काढतो, त्याप्रमाणे काही ठोस कृतींची योजना करावयास हवी.