अभिजित,
अरे पांढरा रंग आवडता म्हणजे सारं इंद्रधनुष्यच त्यात सामावलय ना?(पृथक्करण केल्यास हो...)
छानच आहे कविता खुप आवडली.
शीला