हिंदुपतपातशहाचा जयजयकार असो. !!!

हिंदुकुलोत्पन्नं गोब्राह्मणंप्रतिपालकं हिन्दुपतपातशहा  श्रीमंतश्री  छत्रपति शिवाजी महाराजकी जय !!!

शशांकने नमुद केलेली गाणी जरूर जरूर  ऐकावीत !

" हे हिंदुन्रुसिंहा प्रभो शिवाजी राजा . . . " यासारखे गाणे कदापी होणार नाही.

तसेच , " म्यानातुन उसळे तलवारीचे पात .. " , " मराठी पाउल पडते पुढे ... ",

"शूर आम्ही सरदार ... " , " जयोस्तुते ... " . . . . यासारखी निर्मीति कदापी

 होणे नाहि. 

पुनश्च ,

" हिंदवी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या माझ्या आराध्यासं त्रिवार वंदन !!! "

- छावा.