अंजली ताई
छान ४ळ्या रचल्या आहेत. चारोळ्यांसाठी विषयांची कमी नाही . पाठवत रहा.
माझी पण एक ४रोळी नुकतीच केलेली
आकाशाच्या अंगणात
झाली ढगांची गर्दी ,
वीज म्हणाली धरतीला
होईल तुला सर्दी .