अमित, तुमचा हा आहारतक्ता मी आजच पाहिला. खरोखर उपयुक्त माहिती संकलित केलेली आहे, तुम्ही. मनापासून आभार.
अनु, मला वाटते आपल्या बर्याचशा (भारतीय) पाककृती जास्तीत जास्त जीवनसत्वे टिकवून चविष्ट पदार्थ कसा बनवता येईल असे बघणार्या असतात. त्या मार्गदर्शक म्हणून वापरता येतील.
योग्य संतुलित आहारासोबत थोडासा नियमित व्यायामही आवश्यक आहे असे मला वाटते.
अभय बंगांचे 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' हे या (आणि इतर) गोष्टींबद्दलचे त्यांचे अनुभव सांगणारे पुस्तक मला उत्तम मार्गदर्शक वाटले.