कशात काही नसताना उगाच भीती दाखवणे दोन्ही समाजांच्या आणि देशाच्या हिताचे आहे असे वाटत नाही.

कसं बोललात शशांकराव !!

अहो पण परंतु अशी भिती वरंवार दाखवित राहिल्याशिवाय काहींची दुकाने चालणार तरी कशी ? त्यामुळे हे मंडळी हे असले बिनबुडाचे विषय काढत राहणारच. आपण दुर्लक्ष करायचे. नाहीतरी त्यांची संख्या अगदीच नगण्य आहे.