हुश्श ... सगळे प्रतिसाद वाचून संपवले.

हिटलरचे सगळे गुण समजले परंतु तशी गुणवान माणसे सर्वच देशात होऊन गेली. त्यातून हिटलरचे वेगळेपण काय ते समजले नाही.

असो. खुद्द जर्मनांनादेखिल ज्याची लाज वाटते त्या हिटलरचे भाट भारतात आहेत ते पाहून खरोखरच धन्य वाटले !!!!!!!!!!!!!!!!!!!