कुशाग्र,

आपले दोन्ही प्रतिसाद (विशेषतः मला धन्यवाद देणारा) पाहता हा विषय आपण संपवू इच्छित आहात असे वाटते. मला वाटते या विषयावर अजूनही काही मनोगती लिहू शकतील. तेव्हा काही काळ ही चर्चा अशीच सुरू राहावी. कोणाच्याही भावना न दुखविता एक चांगली चर्चा होऊ शकेल. तेव्हा जरा वाट पाहू या.

अवधूत.