मंदार,

दे मला गे चंद्रिके या कवितेच्या दुव्यासाठी धन्यवाद. अजून एक कविता मला हवी आहे.वसंत बापट यांची "अजून त्या झुडपाच्या मागे,सदाफुली दोघांना हसते" या कवितेचा नेट वा पुस्तकाचा काही संदर्भ असल्यास कृपया कळवावा.

अवधूत.