मूळचे हिंदू असणारे जैन, शीख हे संप्रदाय आता स्वतंत्र धर्म मानले जातात. या मुळेही हिंदूंची संख्या घटत आहे.कुणी काही कारणाने वेगळा संप्रदाय काढतो. पुढे राजकीय स्वार्थासाठी त्याला स्वतंत्र धर्माचे स्थान दिले जाते. हा प्रकारही थांबायला हवा.

अवधूत.