मला वाटते माहिती परिपूर्ण असावी.मराठी नावे माहित नसतील तर जशी आहेत तशी दे ना.आपण शोधू मराठी नावे.
तू मांसाहारी व्हावेस असे मला वाटत नाही. मलाही मांसाहार तितकासा गरजेचा वाटला नाही आणि सुटलो त्यातून...म्हणजे खाण्यातून.पण आणणे,साफ करणे हे काही चुकले नाही... ते करावे लागले घरच्या इतरांसाठी!:)
आपण खात नसताही आपण केलेला फ्रेंच टोस्ट किंवा चिकन लालीपॉप आवडीने खाल्ला जातो तेव्हाची मजा न्यारीच रे!