आपण व्यक्त केलेले मत हे १००% सत्य आहे. याला मुख्यतः कारण आहे ती हिंदुंची अतिरेकी सहिष्णुता. देशात बाहेरून जे आक्रमक आले त्या सर्वाना हिंदूनी आप्ल्यात सामावून घेतले, पण ते मातीशी कधीच एकरूप झाले नाहीत. राज्यर्त्यानीहि- आधी इंग्रजांनी आणि नंतर स्वराज्यातील राज्यकर्त्यानी आपली सत्ता सुरक्षित रहावी यासाठी त्यांचे वेगळेपण जपले.
आता तर काय 'धर्मनिरपेक्षता' हा परवलीचाच शब्द झाला आहे. हिंदुंची बाजू मांडणाऱ्याला एकतर जातीयवादी म्हटले जाते किंवा त्याच्यावर संघिष्ट म्हणून शिक्का मारला जातो. मनोगतवरहि अशी मते वाचण्यात आली आहेत.