<आज आपल्याला आपले प्रश्न सोडवायला  आपल्यातीलच एखाद्या चारित्र्यवान माणसाची / त्याच्या कर्तबगारीची आठवण न येता, आपल्या वंशाखेरीज दुसऱ्या सर्वांवर गुलामगिरी लादणाऱ्या एका अपरिचित -परक्या व्यक्तीची आठवण येते  आहे ह्याला काय म्हणावे?   इंग्रज येण्याआधी आपल्या समाजाची  अशीच काहीशी मनोवृत्ती असणार असे वाटते.  >

चर्चेचा विषय हिटलर चा बरे - वाईट पणा असा आहे. अर्थात चर्चा सुरु करणाऱ्याला मीही स्पष्ट्पणे अगदी पहिल्याच प्रतिसादात विचारले आहे की इथे हिटलर अपेक्षित आहे याचा नक्की अभिप्रेत अर्थ काय? मी वा एकंदरीत कुणीही इथे हिटलर व्हावा असे अजिबात म्हंटलेले नाही. ते विधान चर्चा सुरु करणाऱ्याचे आहे.