आता तर काय 'धर्मनिरपेक्षता' हा परवलीचाच शब्द झाला आहे. हिंदूंची बाजू मांडणाऱ्याला एकतर जातीयवादी म्हटले जाते किंवा त्याच्यावर संघिष्ट म्हणून शिक्का मारला जातो.

सहमत.
महत्त्वाचे म्हणजे जातीयवादी किंवा संघिष्ट म्हणणारे बहुतांशी हिंदूच असतात...हीच तर शोकांतिका आहे. त्यातही लालझेंडेवाल्यांचा भरणा अधिक असतो हे सांगणे न लगे!