सगळेच शेर अफलातुन आहेत, खालील तीन सर्वात जास्त अवडले...

"एकेक ओळ येते फोडून ऊरपर्वत
बेबंद भावनांचा लहरी प्रपात आहे

हल्ली कमीच होते काव्यात व्यक्त मानस
सूर्यास्त लेखनाचा दृष्टीपथात आहे

ठेवून शब्द मागे अस्तास 'भृंग' जाऊ
एका मुक्या तमाची काळी प्रभात आहे"