ते विधान चर्चा सुरु करणाऱ्यांचे आहे हे खरे. माझे वरील विधान चर्चाबाह्य आहे हे मात्र मान्य नाही कारण ते हिटलर अपेक्षित आहे ह्या संदर्भातले होते. ते तुम्हाला दिलेल्या प्रतिसादात मी ते घातले ही कदाचित चूक असेल त्याबद्दल क्षमा मागते. आणि हा विचार जर चर्चाबाह्य असला तर या चर्चेतून मग काय निष्पन्न होणार ते काही कळत नाही.