विनायकराव - संवादाबद्दल आभार.

या निमित्त्याने काही तपशील धुंडाळले, वाचन झाले, काही विचारांची देवाणघेवाण झाली हा मोठाच लाभ.
एकूणच टिळकांकडून आपल्या साऱ्यांच्याच अपेक्षा हिमालयाएवढ्या असणे स्वाभाविक आहे. मराठी टीकेचा तुलनात्मक कमी वापर यामागे उपेक्षेच्या भावनेपेक्षाही इतर अनेक सबळ कारणे असण्याची मोठीच शक्यता आहे असे नक्कीच वाटते.

जाता जाता - आपण काल्पनिक काही रचले असावे ही शंकाही मनात नाही.