कवितेची सुरुवात छान झाली. आणि वाचतावाचता कविता झटक्यात संपूनही गेली. त्यामुळे अर्धवट तुटली असे वाटते. चूभूद्याघ्या. चांदण्यांचा हात आणि रित्या ताऱकांना कवेत घेणे विशेष आवडले.पुढील लेखनासाठी शुभेच्छा.