बाळू,
तुमच्या शेरोशायरीने काय क्रांत्या/उत्क्रांत्या केल्या आहेत?
क्रांत्या/उत्क्रांत्याचा दावा मी स्वप्नांतही केलेला नाही. इथे तळतळाट करण्याऐवजी माझ्या गझललेखनाचे योग्य ठिकाणी जाऊन वाभाडे काढावेत. कोरडे ओढावेत. जागा चुकली.
आम्हाला वाचायला लिहायला काय आवडते ते आपण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नये ही नम्र विनंती.
ही चर्चा सार्वजनिक आहे. मी माझा वाचकाधिकार वापरायचा नाही, असे आपणांस सुचवायचे आहे काय?
आपली हुकुमशाही चालवण्यासाठी मनोगत हे संकेतस्थळ योग्य नव्हे असे वाटते!
अशी सूचना देण्यास आपण प्रशासक आहात काय? प्रशासकांचे इथल्या घडामोडींवर बारीक लक्ष असते. ते कुणाची हुकूमशाही चालू देत नाहीत.
तर आम्हाला चर्चेचे गुऱ्हाळ चालवू द्या ना.
हो. भिऊ नका. चालवा ना. पण बाळू, 'तुम्ही का एवढा वैताग करून घेताय?
चित्तरंजन