वा,
गावंढळसाहेब,
'आनूज आणि हर्शी' च्या मोबाईल कथेनंतर बर्याच दिवसांनी ही दुसरी गोष्ट. छान जमली आहे. अमेरीकेचा रंग चढलेले जोडपे, बासमती, अमेरीकेतील भारतीय दुकानदाराचा धूर्तपणा,आनूज आणि हर्शीचा 'स्लँग','इंड्या ट्रिपची प्रिपरेशन' सर्वच उत्तम!
अशाच आनूज आणि हर्शी कथा देत रहा.
आपली(खूष)अनु