चक्रपाणि, छान धमाल केलेली दिसतेय.  मस्त वर्णन केलं आहेस.  हे सगळं आम्ही मिस केलं म्हणून खूप वाईटही वाटतंय.  लेकिन चलेगा.......दुधाची तहान ताकावर भागवून घेऊ आम्ही......... आप लोगोंका चलने दो.  पण मला फोटो दिसत नाहीयेत रे.