शरदजी, आपल्या मतांशी १००% सहमत.

मात्र हा विषय पुन्हा पुन्हा उठतो, चर्चा होते नि मग काहीवेळाने धुरळा खाली बसतो, त्यातून काहीच निष्पन्न होत नाही असे वाटते. त्यामुळे हे टाळण्यासाठी , थांबवण्यासाठी नेमके काय करावे, एक सामान्य माणूस काय करु शकतो हे आपण सांगावे अशी मी आपल्याला विनंती करतो. म्हणजेच आपण परिस्थिती व कारणे सांगितलीत, आता उपायही सांगावेत ही विनंती.

आपलाच

एक वात्रट