भारत स्वतंत्र झाल्यानंतर भडकलेल्या प्रत्येक दंगलींतील हिंदू आणि मुसलमान बळींचा 'स्कोअर' बघितला, तर हिंदूनी प्रत्येक वन-डे सामना जिंकला आहे.
पहा की स्कोअर. हिंदूनी प्रत्येक वन-डे सामना जिंकला आहे असे आपण कशाच्या आधारावर म्हणता? नि समजा जरी स्कोअर पाहिला तरी हिंदूंच्या नि मुसलमानांच्या स्कोअरमधे अगदी थोडाच फरक आहे(५ टक्क्यांचा) हे आपणही मान्य कराल. मग समजा मुसलमान १०० मेले नि हिंदू ९५ मेले तर हिंदू व मुसलमानांच्या लोकसंख्येचे प्रमाण पहाता हिंदूच जास्त प्रमाणात मेले असे नाही का? पुन्हा ह्या दंगली कुणी सुरू केल्या हे आपण कधी बारकाईने पाहिले आहे का? पाहिल्यास असे दिसेल की ९९% वेळा या दंगली मुसलमानांकडूनच सुरू केल्या गेल्या.(गोध्राचे उदा. घ्या, कोल्हापूरमधे पत्रके वाटण्याचे उदा. घ्या.)
आता , आपल्याला एक प्रश्न.
मुसलमानांचे त्यांच्या कायद्याचा सोयीस्करपणे अर्थ काढणे(म्हणजे दारू पिणे निषिद्ध असतानाही ती पिणे, पण कुटुंबनियोजनाबाबत काही बोलले तर मात्र कायदा पुढे करणे), वंदे मातरम् या गीताला विरोध करणे, पाकिस्तान जिंकले असता फटाके उडवणे या गोष्टींबाबत आपल्याला काही म्हणायचे आहे काय?
बाकी, आपल्या
(दंगलीत) बरेच निष्पाप हातठेलेवाले, मजूर, बायापोरे मरतात. ते बिचारे रोजंदारीवर काम करतात, मेहनतमजुरी करतात.
या मुद्द्याशी सहमत. दंगलींमधे मरणारे बरेचसे लोक हे गरीब, हातावर पोट असणारे असतात हे मान्य. या लोकांचा दंगलींशी काही संबंध नसतो. दंगलींचे मूळ सुत्रधार नेहमी बाजूलाच राहतात.त्यांना कधीच शिक्षा होत नाही.
एक वात्रट