जयंतराव, कविता आवडली नाही. मला आपल्या कवितांमधली अकृत्रिमता, सहजता व साधेपणा आवडतो, पण ही कविता काहीशी कृत्रिम व ओढुनताणुन लिहिल्यासारखी वाटते.
नंदन याने उपस्थित केलेल्या
साखर नेणाऱ्या मुंगीला भिजवू नकोस असे म्हणणाऱ्या संवेदनशील मनाने बाकीच्यांबद्दल बेफिकीरीने आपले काही म्हणणे नाय म्हणावे, हे थोडेसे खटकते.
या मुद्द्याशीही सहमत.
प्रामाणिक मत, राग नसावा.
आपलाच,
एक वात्रट